चंदननगर पुणे, नवनाथ पंथीय पुज्य चितळेबाबांच्या संदर्भात साधकांनी सादर केलेले अनुभव. आपण आपले ही पाठवावेत. ही विनंती
हवाईदलातून निवृत्त झालेले बाबा सांसारिक व शारीरिक व्यथांना बाबा जालंधर नाथांच्या कृपाआशीर्वादाने ठीक करतात असा अनुभव आहे.
Thursday, 16 November 2017
पुज्य चितळेबाबांचे जळगावातील साधकांच्या घरी आगमन... पुष्कर काळे...
साधक मित्र हो, दि 13ला आमच्या कडे सोळासोमवारच्या व्रताचे उद्यापन होते त्याचे निमंत्रण पुज्यबाबांनी स्वीकारले. त्यावेळी काढलेले काही फोटो...
No comments:
Post a Comment