श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 5 शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट
|
श्रीपाद
श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 5
शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट
|
||||||||||
अ.
5
|
पान
33
|
चर्चा कोणाकोणात होत आहे?
|
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध
फोटोसाठी नावावर क्लिक करा
|
कथाभाग
|
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
|
नकाशा दर्शन
|
||||
बालयतिच्यारुपात श्रीपादांची अनुमती शनिदेव परवानगी घेऊन? साडेसाती सुरू करतात
|
तिरुपतीच्या रस्त्यावर
|
पकडून दाढीमिशा काढून तूच पळून गेलेला सुब्बैया आहेस म्हणून तीन दिवस
मांत्रिकाद्वारा छळ, मंत्रिकाला शारिरीक व्यथा त्याचे घर जळले. काही दिवसाच्या
सहवासानंतर
|
||||||||
नाडीवाचकाचे कथन व सुबैय्याच्या घरच्यांचे समाधान
|
कर्मविपाक सिद्धांत सुक्ष्म व अढळ असतो. हे जाणून सत्कर्म करावे व
दुष्कर्म टाळावे.
|
एक दिवशी एक जंगम नाडी ताडपट्ट्यातून सांगू लागला की हा शंकर भट्ट आहे तो
श्रीपादश्रीवल्लभांचे चरित्र लिहिणार आहे. हा सुब्बैया नाही. तो उद्या परतेल.
|
||||||||
शंकरभट्ट सुब्बय्याच्या पत्नीशी, व घरच्यांशी बोलताना
|
वेड लागलेला सुबैय्या परतना पत्नीशी भेटला. सर्वांचा गैरसमज नाडीभविष्य
पट्टीमुळे संपला. शंकरांना कणिपाक्कमला जायला सुचवले गेले. म्हणून ते परत फिरून
चित्तूर गावाजवळ विनायक मंदिरात पोहोचले
|
शंकर व सुब्बैया दोघांना पुर्वजन्मात कुंदुकूर जवळच्या मोगलीचर्ला इथे
देवालयात पत्ते व द्यूत खेळताना पकडले गेले हाकललेल्या पुर्वजन्माची शिक्षा,
म्हणून हा त्रास झाला पण तो साडेसात वर्षांऐवजी साडेसात दिवसांचा होऊन श्रींच्या
कृपेने साडेसाती संपली!
(इथे दिसणारी कंदुकूर ल मोगलीचर्ला ही गावे जवळ नाहीत. दत्तमंदिर सापडत
अधिक शोध हवा)
|
मोगलीचर्ला येथील दत्त मंदिर सापडले नाही
| |||||||
मंदिरातच 4 भीषण कुत्र्यांनी घेरले. पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते
तिरुमलदासांना भेटायला धोबी धाटावर गेले.
|
||||||||||
5
|
35
|
शंकर भट्ट व सत्तरीचे, तिरुमल रजक धोबी वस्तीतील द्वितीय पत्नीसह राहात
होते तर मुलगा रविदास कुरवपुरात श्रींच्या सेवेस असतो.
|
तिरुपतीहून कणिपाक्कन या चित्तूरजवळच्या गावात वरदविनायकाचे दर्शन घेतात.वदरविनायक मंदिराची
महती व्हीडिओ पहा. गुंतूर जवळचे मल्लादि हे गाव.
|
वरद मंदिर |
|
|||||
5
|
38
|
तिरुमलदास व शंकर भट्ट दररोजची चर्चा व त्यातून श्रींच्या अवताराची ओळख
करून देताना महती वाचकांना होते.
|
वरदविनायकाची भीषण
भविष्यवाणी की मीच गणेश चतुर्थीला दत्तरुपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म
घेणार आहे..
|
कणिपाक्कम मधील वरदविनायकाच्या प्रत्यक्ष अवतरण्याने चकीत झालेल्या
सर्वांसमोर कौशिक गोत्राचे तुम्ही यापुडे मल्लादी आडनाव सोडून श्रीपाद हे नवे
आडनाव धारण कराल.
बापन्ना अवधानी श्रीधर अवधानी यांचे मल्लादीहून पीठापुरमला गमन.
|
|