Monday 6 March 2017

अध्याय 5 श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता - शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट

श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 5 शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट


श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 5 शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट
अ.


5
पान


33
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन


बालयतिच्यारुपात श्रीपादांची अनुमती शनिदेव परवानगी घेऊन?  साडेसाती सुरू करतात
तिरुपतीच्या रस्त्यावर
पकडून दाढीमिशा काढून तूच पळून गेलेला सुब्बैया आहेस म्हणून तीन दिवस मांत्रिकाद्वारा छळ, मंत्रिकाला शारिरीक व्यथा त्याचे घर जळले. काही दिवसाच्या सहवासानंतर 




नाडीवाचकाचे कथन व सुबैय्याच्या घरच्यांचे समाधान
कर्मविपाक सिद्धांत सुक्ष्म व अढळ असतो. हे जाणून सत्कर्म करावे व दुष्कर्म टाळावे.
एक दिवशी एक जंगम नाडी ताडपट्ट्यातून सांगू लागला की हा शंकर भट्ट आहे तो श्रीपादश्रीवल्लभांचे चरित्र लिहिणार आहे. हा सुब्बैया नाही. तो उद्या परतेल.




शंकरभट्ट सुब्बय्याच्या पत्नीशी, व घरच्यांशी बोलताना
वेड लागलेला सुबैय्या परतना पत्नीशी भेटला. सर्वांचा गैरसमज नाडीभविष्य पट्टीमुळे संपला. शंकरांना कणिपाक्कमला जायला सुचवले गेले. म्हणून ते परत फिरून चित्तूर गावाजवळ विनायक मंदिरात पोहोचले
शंकर व सुब्बैया दोघांना पुर्वजन्मात कुंदुकूर जवळच्या मोगलीचर्ला इथे देवालयात पत्ते व द्यूत खेळताना पकडले गेले हाकललेल्या पुर्वजन्माची शिक्षा, म्हणून हा त्रास झाला पण तो साडेसात वर्षांऐवजी साडेसात दिवसांचा होऊन श्रींच्या कृपेने साडेसाती संपली!
(इथे दिसणारी कंदुकूर ल मोगलीचर्ला ही गावे जवळ नाहीत. दत्तमंदिर सापडत अधिक शोध हवा)

 मोगलीचर्ला येथील दत्त मंदिर सापडले नाही





मंदिरातच 4 भीषण कुत्र्यांनी घेरले. पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते तिरुमलदासांना भेटायला धोबी धाटावर गेले.



5
35
शंकर भट्ट व सत्तरीचे, तिरुमल रजक धोबी वस्तीतील द्वितीय पत्नीसह राहात होते तर मुलगा रविदास कुरवपुरात श्रींच्या सेवेस असतो.

तिरुपतीहून कणिपाक्कन या चित्तूरजवळच्या गावात वरदविनायकाचे दर्शन घेतात.वदरविनायक मंदिराची महती व्हीडिओ पहा. गुंतूर जवळचे मल्लादि हे गाव.

वरद मंदिर



ऐनविल्लीचे विनायक मंदिर 
कंदुकुर हैद्राबादजवळ


5
38
तिरुमलदास व शंकर भट्ट दररोजची चर्चा व त्यातून श्रींच्या अवताराची ओळख करून देताना महती वाचकांना होते.
वरदविनायकाची भीषण भविष्यवाणी की मीच गणेश चतुर्थीला दत्तरुपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म घेणार आहे..
कणिपाक्कम मधील वरदविनायकाच्या प्रत्यक्ष अवतरण्याने चकीत झालेल्या सर्वांसमोर कौशिक गोत्राचे तुम्ही यापुडे मल्लादी आडनाव सोडून श्रीपाद हे नवे आडनाव धारण कराल.
बापन्ना अवधानी श्रीधर अवधानी यांचे मल्लादीहून पीठापुरमला गमन.

मल्लादी ते पीठापुरम 251 प्रवास