Friday 30 December 2016

अध्याय 2. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता -सिद्ध योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत

श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता
अध्याय 2 सिद्ध योगिंद्र दर्शन आणि विचित्रपुरचा वृतांत
अ.
पान
चर्चा कोणाकोणात होत आहे?
स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा
कथाभाग
श्रींचे वय/
प्रवासाचे अंतर
कि. मी.
नकाशा दर्शन
2
7
सिद्धयोगिंद्र व शंकरभट्ट
कदंबवन म्हणजेच वेदवती नदीसमीप सध्याचे 

मदुराई मीनाक्षी मंदिर परिसर
उडुपीहून शंकर भट्ट कसे कन्याकुमारीला पोहोचले. नंतर मरुत्व मलाईहून मदुराईच्या जवळ पोहोचले. प्रथम जंगलातील व नंतर रत्नजडित शिवलिंग(अतिप्राचीन) आणि सध्याची सम्पन्न नगरी एकाच वेळी दिसली ते काय झाले होते याचा खुलासा... धनंजय व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून कुलशेखरपांड्य राजाने मदुराई शहर वसवले. नंतर धनंजय कुसुमश्रेष्ठी म्हणू जन्मला. इथे काही दैवी रहस्ये दडली आहेत.
...
700 किमी
2
11

मदुरै, नंतर एका समयपुरम के आसपास?

कुलसेखर पांड्य राजा
(विचित्रपुरी?) खेडेगावात?

सिद्ध योगिंद्र  मीनाक्षी पुरम दर्शन, वैद्य वल्लभदास चर्मकारते भेटल्याने ब्राह्मण असल्याचा अहंकार नाश पावला, सर्पदंश,गाढवावरून धिंड काढली गेली कारण विष्णूना उद्देशून तू मुद्दाम गाढव असा चुकीचा अर्थ करून चेष्टा केलीस,  चिदंबरमच्या वाटेवर विचित्रपुरमचा लहरी राजाशी मूकभाषेतून संवाद व नमकचमक, काहीही येत नसताना स्वतः च्या तोंडातून आलेल्या अदभूतज्ञानाने चकीत होऊन पुढे वाटचाल
...
200 किमी

No comments:

Post a Comment